🔐 Step 1 : लॉगिन पेज

लॉगिन पेजवर “Forgot Password?” असा पर्याय उपलब्ध आहे. पासवर्ड विसरल्यास या पर्यायावर क्लिक करा.

Login Page

📧 Step 2 : Forgot Password पेज

Forgot Password पेजवर आपला नोंदणीकृत Email ID टाका आणि “रीसेट लिंक पाठवा ” बटणावर क्लिक करा.

तुमचा ई-मेल योग्य असल्यास, त्या ई-मेलवर Reset Password लिंक पाठवली जाईल.
काही वेळा ई-मेल Spam फोल्डरमध्ये जाऊ शकतो, त्यामुळे Inbox सोबत Spam फोल्डरही तपासा.

Forgot Password Page

🔁 Step 3 : Reset Password पेज

ई-मेलवर आलेल्या Reset Password लिंक वर क्लिक केल्यानंतर Reset Password पेज उघडेल.

  • ई-मेल टाका
  • नवीन पासवर्ड टाका
  • कन्फर्म पासवर्ड टाका
  • पासवर्ड रीसेट करा बटणावर क्लिक करा

पासवर्ड यशस्वीरीत्या बदलल्यानंतर, तुम्ही नवीन पासवर्डने पुन्हा लॉगिन करू शकता.

Reset Password Page