सुचना : सदर पोर्टलवर आदिशक्ती अभियान अंतर्गत संबंधित ग्रामपंचायतींना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिनांक २२.०२.२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. उर्वरित दिवसांत नोंदणी करून अर्ज (फॉर्म) भरावेत. त्यानंतर पोर्टलवरील नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
कोणत्याही प्रश्नांसाठी कृपया आमच्याशी 9403099089 वर संपर्क साधा किंवा techsupport@wcdadhishakti.in वर ईमेल करा. धन्यवाद.

आदिशक्ती अभियान अंतर्गत ग्रामपंचायत सहभाग अर्ज